Posted inताज्या बातम्या, लाईफस्टाईल

Chicken Salad : लठ्ठपणा कमी करण्यासाठी कंटाळवाणा डाएट फूड खाताय? आता घरीच बनवा टेस्टी ‘चिकन सलाड’

पुणे – तुम्ही लोकांना वजन कमी करण्यासाठी अनेकदा डाएट (Health Tips) करताना पाहिले असेल. डाएटिंग केल्याने आपले वजनही कमी होते. पण असे अनेक लोक आहेत जे डाएटिंग करताना नीट खात-पीत नाहीत. डाएटिंग करतानाही तुम्ही जे काही खात आहात, त्या अन्नातून तुम्हाला पुरेशी प्रथिने, खनिजे मिळतात हे ध्यानात ठेवावे. हेल्दी आणि वजन कमी करणारा आहार लक्षात […]