Posted inताज्या बातम्या, मनोरंजन

काळी जादू.! ब्लॅक बिकिनी मधील ‘Namrata Malla’चा घायाळ करणारा मादक अंदाज आला समोर; हॉट फिगर पाहून चाहते हैराण

मुंबई – भोजपुरी इंडस्ट्रीतील ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक नम्रता मल्ला (Namrata Malla) दिवसेंदिवस यशाच्या नवीन शिखरांना स्पर्श करत आहे. नम्रता मल्लाने (Namrata Malla) भोजपुरी सिनेमातून कन्नड सिनेमांच्या दुनियेत प्रवेश केला आहे. नम्रता मल्लाचा मोस्ट अवेटेड कन्नड चित्रपट शिवा 143 रिलीज झाला आहे. या चित्रपटात नम्रता (Namrata Malla) आपल्या किलर स्टाईलने चाहत्यांची मने जिंकण्यात सक्षम आहे. याशिवाय […]