Posted inताज्या बातम्या, ब्रेकिंग, महाराष्ट्र, राजकारण

Breaking News : “राज्यपालांचं वक्तव्य अजिबात चुकीचं नाही, मी त्यांच्या विधानाचं समर्थन करतो’ – प्रकाश आंबेडकर

पुणे – ‘राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari Statment) यांचं वक्तव्य चुकीचं नाही. मी त्याच्या विधानाचं समर्थन करतो. राज्यपालांच्या वक्तव्याने महाराष्ट्राचा अपमान झाला नाही’. असं व्यक्तव प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलं आहे. यांच्याकडून राज्यपालांच्या विधानाचं समर्थन केल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबईबाबत (mumbai) केलेल्या विधानावर संतप्त […]