Posted inताज्या बातम्या, मनोरंजन

Puneeth Rajkumar : कन्नड सुपरस्टार ‘पुनीत राजकुमार’ यांना मरणोत्तर ‘कर्नाटक रत्न’ पुरस्कार जाहीर

मुंबई – कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी नुकतंच सांगितले की, कन्नड चित्रपट अभिनेता ‘पुनीत राजकुमार’ (Puneeth Rajkumar) यांना 1 नोव्हेंबर रोजी राज्य स्थापना दिनी ‘कर्नाटक राज्योत्सव’ निमित्त ‘कर्नाटक रत्न’ (Karnataka Ratna Award) पुरस्कार मरणोत्तर प्रदान केला जाईल. गेल्या वर्षी या अभिनेत्याचे (Puneeth Rajkumar) निधन झाले. राज्याच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित होणारे ते 10 […]