Posted inमनोरंजन, महाराष्ट्र

बिग बॉस 16: टीना दत्ता आणि शालीन भानोत यांच्यात पुन्हा घट्ट मैत्री, अभिनेत्रीने अंगठी दाखवत असे सांगितले

बिग बॉस 16 नवीन अपडेट: टीव्ही शो बिग बॉस 16 (bigg boss 16) सध्या खूप चर्चेत आहे. या शोमध्ये दररोज काहीतरी नवीन पाहायला मिळत आहे. अलीकडेच साजिद खान (sajid khan) आणि सुंबूल तौकीर (sumbul touqeer) खान यांच्यात वयावरून जोरदार वाद (arguments) झाला होता. याशिवाय शोचे स्पर्धक एकमेकांबद्दल काहीतरी बोलतांना दिसतात. नुकतेच टीना दत्ता (tina dutta) […]