Posted inताज्या बातम्या, पुणे, पुणे शहर, ब्रेकिंग, महाराष्ट्र, राजकारण

Breaking News : उद्धव ठाकरेंना संजय राऊतांची भेट नाकारली; तुरुंग प्रशासनाने म्हटलं, “आधी न्यायालयाची परवानगी घ्या…’

मुंबई – शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना बुधवारी आर्थर रोड तुरुंगामध्ये असणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना भेटण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. “त्यांना भेटायचं असेल तर यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी न्यायालयाची परवानगी घ्यावी’ असे उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना सांगण्यात आलं आहे. शिवसेनेचे फायरब्रँड नेते खासदार ‘संजय राऊत’ (Sanjay Raut Case) यांना […]