Posted inमनोरंजन, पुणे, लाईफस्टाईल

शैलेश लोढा ने सोडला तारक मेहता का उलटा चष्मा….. हा अभिनेता घेणार त्याची जागा…..

Tarak Mehta Ka Ulta Chashma: तारक मेहता का उल्टा चष्मा हा भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात जास्त काळ चालणाऱ्या सिटकॉमपैकी एक आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा शो कठीण टप्प्यातून जात आहे. एक म्हणजे तो टीआरपीच्या टॉप 10 लिस्टमधून बाहेर पडला आहे, दुसरे म्हणजे अनेक कलाकार एक एक करून शो सोडत आहेत. तारक मेहताची भूमिका करणाऱ्या शैलेश लोढा […]