Posted inताज्या बातम्या, मनोरंजन

Shamshera Super Flop : बॉक्स ऑफिसवर ‘शमशेरा’चा खेळ संपला; सिनेमाची एकूण कमाई ऐकून तुम्ही म्हणाल…

मुंबई – ‘शमशेरा’बाबत (Shamshera Super Flop) अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor)चे सर्व दावे खोटे ठरले. तो त्याच्या चाहत्यांच्या अपेक्षाही पूर्ण करू शकला नाही. शमशेरा बॉक्स ऑफिसवर (Shamshera Super Flop) सुपर डिझास्टर ठरला. 150 कोटींमध्ये बनवलेल्या शमशेरासाठी (Shamshera Super Flop), जिथे रणबीर आणि निर्मात्यांची टीम सुपरहिट असल्याचा दावा करत होते, आता त्यांना या चित्रपटाची कोणतीही चर्चा […]