Posted inब्रेकिंग, क्राईम, पुणे, पुणे शहर

मोठी बातमी : पुण्यात शिवसेना उपनेत्यावर बलात्काराचा गुन्हा

पुणे : एकीकडे राज्यात शिवसेना (Shiv sena) भाजप (BJP) आरोपांचा वाद सुरु असतानाच पुण्यातून (Pune) धक्कादायक (Shocking) माहिती समोर येत आहे. शिवसेनेच्या उपनेत्यावर (Deputy Leader) बलात्काराचा (Rape) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रघुनाथ बबनराव कुचिक (Raghunath Babanrav Kuchik) असे शिवसेनेच्या उपनेत्याचे नाव आहे. २४ वर्षीय तरुणीला फसवून तिच्याबरोबर शारीरिक संबंध बनून तिला घरोदार केले आणि […]