Mouni Roy Bold Photos: अभिनेत्री मौनी रॉय अलीकडेच ‘ब्रह्मास्त्र’ (bramhastra) चित्रपटात दिसली. चित्रपटातील मौनीचा अभिनय रणबीर कपूर (ranbir kapoor)आणि आलिया भट्ट (alia bhatt) यांच्यापेक्षा जास्त पसंत केला जात आहे. आता एकीकडे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे, तर मौनी रॉय सुट्टीचा (vacation)आनंद घेत आहे.

मौनी रॉयने तिच्या व्हेकेशनमधील लेटेस्ट फोटो (latest photo) फॅन्ससोबत शेअर केले आहेत, जे मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. पिंक कलरच्या बिकिनीमध्ये (pink bikini) मौनी रॉय व्हेकेशनमध्ये अतिशय बोल्ड स्टाईलमध्ये फोटोशूट करताना दिसली.

या फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की मौनी रॉय तिची टोन्ड बॉडी (toned body) अतिशय स्टाईलमध्ये दाखवत आहे. यासोबतच मौनीच्या या बोल्ड लूकमध्ये सनग्लासेसची (sunglasses) भर पडत आहे.

अभिनेत्री मौनी रॉयने टीव्ही ते बॉलीवूडपर्यंत (bollywood) तिच्या सर्वोत्कृष्ट अभिनयाने सगळ्यांना थक्क केले आहे. केवळ मेहनत आणि जबरदस्त अभिनयाच्या जोरावर तीनी इंडस्ट्रीत उच्च स्थान मिळवले आहे.

मौनीने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. याच कारणामुळे तिला एकामागून एक मोठे प्रोजेक्ट्स (big projects) मिळत राहतात. जेव्हा जेव्हा मौनी पडद्यावर येते तेव्हा लोक तिच्यापासून नजर हटवू शकत नाहीत. अशा परिस्थितीत चाहत्यांची यादीही सतत वाढत आहे

मौनी रॉय सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि दररोज तिचे बोल्ड फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते, जे तिच्या चाहत्यांना खूप आवडते.