Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

जिल्ह्यातील गुऱ्हाळ मालकांसाठी उद्या कार्यशाळा

पुणे : अन्न व औषध प्रशासनाने केलेल्याकारवाईमध्ये काही गूळ उत्पादक चुकीच्या मार्गानेगूळ उत्पादन करीत असल्याचे निदर्शनास आलेआहे. नागरिकांना उत्तम दर्जाचा गूळ मिळावा

व गूळउत्पादकांनी चांगल्या दर्जाचे गूळ उत्पादन कशा रीतीनेकरावे, याबाबत अन्न व औषध प्रशासनातर्फे २६सप्टेंबर रोजी सकाळी १९ वाजता बालाजी मंगलकार्यालय, हांडाळवाडी, केडगाव (दौंड), पुणेया ठिकाणी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

या कार्यशाळेमध्ये मार्क लॅब, पुणे येथीलडॉ. वसुधा केसकर व अन्न ब औषध प्रशासनाचेविधी अधिकारी संपतराव देशमुख हे अन्न सुरक्षाव मानदे कायदा २००६ नियमने २०११ अंतर्गत वप्रचलित व अद्ययावत गूळ उत्पादनाविषयी मार्गदर्शनकरणार आहेत.

Advertisement

या दिवशी पुणे जिल्ह्यातील सर्वगुऱ्हाळ व्यावसायिकांनी मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा वव्यवसायासाठी आवश्यक परवाने घेऊनच व्यवसायकरावा. यानंतरही संबंधितांनी परवाने घेतले

नसल्याचेआढळल्यास त्यांच्याविरुद्ध कायद्यांतर्गत तरतुदीनुसारपुढील कार्यवाही करण्यात येईल, असे अन्न वऔषध प्रशासन पुणे विभागाचे सह आयुक्‍त शिवाजीदेसाई यांनी कळविले आहे.

Advertisement
Leave a comment