मुंबई – बाबा निराला यांच्या ‘आश्रम’मध्ये हॉट सीन्सची मर्यादा ओलांडणाऱ्या बबिताचा (Aashram Fame Babita) बोल्डनेस थांबण्याचे नाव घेत नाही आहे. ‘आश्रम’ वेब सीरिजमध्ये ‘त्रिधा चौधरी’ने (Tridha Choudhury) बाबा निरालासोबत इंटिमेट सीनची अशी छटा दाखवली की लोक अजूनही तिच्या सीन्सची चर्चा करतात. दरम्यान, नुकतंच त्रिधा चौधरीने (Tridha Choudhury) पूलमध्ये बिकिनी परिधान केलेला असा लूक सोशल मीडियावर दाखवला आहे की, तिची सर्वत्र चर्चा होत आहे. विशेष म्हणजे अभिनेत्रीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताच तिच्या लूकची सर्वत्र चर्चा होऊ लागली.

या व्हिडिओमध्ये त्रिधा चौधरी (Tridha Choudhury) निळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये तिची परफेक्ट बॉडी फ्लॉंट करताना दिसली होती.

अभिनेत्रीने (Tridha Choudhury) तिला आणखी ग्लॅमरस दिसण्यासाठी बिकिनीवर निळ्या शर्टचे बटण उघडले होते. यासोबत किलर गॉगल घालून पोज देताना दिसला.

या व्हिडीओमध्ये अभिनेत्री पूलच्या बाजूला बसलेली दिसली, कधी ती तिचे केस फिरवताना तर कधी कॅमेऱ्यासमोर तिच्या किलर स्टाईलची जादू खेळताना दिसली. यासोबत ती हातात ज्यूसचा ग्लास धरताना दिसली.

हा व्हिडिओ स्वतः त्रिधा चौधरीने (Tridha Choudhury) तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले- ‘तुम्ही मला जास्मिन म्हणू शकता.’

यापूर्वी त्रिधा चौधरीने सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये ती तिच्या मित्रांसोबत मस्ती करताना दिसत होती.

त्रिधा चौधरी अनेक मालिकांमध्ये दिसली आहे. मात्र तिच्या करिअरला ‘आश्रम’ या वेब सीरिजमधून उड्डाण मिळाले. या वेब सीरिजच्या तिन्ही सीझनमध्ये त्रिधा चौधरीने बोल्डनेसची अशी छटा दाखवली होती की चाहत्यांना घाम फुटला होता.