Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

भरधाव कंटेनरने दुचाकीस्वारास चिरडले !

झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. चाकणएमआयडीसीतील महाळुंगे इंगळे ते निघोजे रस्त्यावरील
निघोजे गावच्या हद्दीत ही घटना घडली.

नितेश मधुकरजाधव (वय २२, रा. निघोजे, ता. खेड ) असे या अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
नितेश हा मंगळवारी (दि.२१ ) दुपारी अडीच वाजण्याच्यादरम्यान दुचाकीवरून घरी जाण्याच्या प्रयत्नात होता.

मात्र, त्यावेळी त्याच्या पाठीमागून भरधाव आलेल्याकंटेनरची (एम.एच.०६, ए.क्‍्यू. ६१७६ ) त्याच्यादुचाकीस जोराची धडक बसून हा अपघात झाला.यात नितेश जागीच ठार झाला. अपघातात दुचाकीचाचक्काचूर झाला असून कंटेनर चालकावर सदोषमनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला

Advertisement

असल्याची माहितीमहाळुंगे इंगळे पोलिसांनी दिली. दरम्यान, या घटनेनेचाकण एमआयडीसीतील वाहनचालकांची बेशिस्तअपघातास कारणीभूत ठरू लागली आहे.

Leave a comment