2007 मध्ये सारा जेन डायसने मिस इंडिया फेमिनाचे विजेतेपद जिंकले. तांडवमध्ये तिने सैफ अली खानसोबत काम केले आहे.

विराट आणि सारा यांचे नातेसंबंध होते

रिपोर्ट्सनुसार विराट कोहली आणि सारा जेन डायस एका पार्टीत भेटले आणि दोघेही रिलेशनशिपमध्ये होते.

विराट आणि साराचा झाला होता ब्रेकअप

जनसत्तामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार विराट आणि सारा यांच्यात सर्व काही ठीक नसल्यामुळे साराने विराट कोहलीला सोडले होते .

Advertisement

सारा जेन डायस म्हणाली…

तथापि, सारा जेन डायसने एका निवेदनात म्हटले आहे की तिने स्वत: बद्दल हा विचित्र रूमर ऐकला आहे. तिने सांगितले की विराट कोहलीला तिने कधीच डेट केलेले नाही.

इसाबेला आणि विराटचे नाते 2 वर्ष टिकले

२०१२ ते २०१४ या काळात विराट कोहलीचे ब्राझिलियन मॉडेल आणि अभिनेत्री इजाबेला सोबत नातेसंबंध होते . विराट आणि इझाबेलची वाढती मैत्री माध्यमांच्या नजरेतून लपवता आली नाही.

२०१३ साली या दोघांच्या डेटिंगचा खुलासा झाला असला तरी विराटसोबत ब्रेकअप झाल्यानंतर इसाबेलाने मुलाखतीत तिच्या नात्याबद्दल खुलेपणाने बोलले. ती म्हणाली होती , ‘हो, आम्ही दोन वर्ष रिलेशनशिपमध्ये होतो. हे संबंध परस्पर संमतीने संपले.

Advertisement